जळगाव महापालिकेत शिवसेनेचा विजय | jalgaon |municipal corporation | shivsena

2021-03-18 1,873

जळगाव महापालिकेत शिवसेनेचा विजय
जळगाव येथील महापालिकेत सेनेचा विजय झाल्यानंतर ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हॉटेल मध्ये राहिलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली..या वेळी जळगाव चे पालक मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते.

Videos similaires